काँग्रेस राज्यासह देशपातळीवर पुन्हा सक्रीय

सर्वात जुना पक्ष असलेला काँग्रेस आता पुन्हा एकदा सक्रीय झालेला दिसतोय. २०१४ नंतर राज्यात दुर्लक्षित झालेला काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी येताना दिसतोय. नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोट निवडणुकांमध्ये काँग्रेसने चांगली कामगिरी केली आहे.

First Published on: October 8, 2021 12:38 PM
Exit mobile version