इंधन दरवाढविरोधात काँग्रेसचे भर पावसात आंदोलन

वाढत्या इंधन दरवाढीचा धिक्कार करत ठाण्यात काँग्रेस च्या वतीने आंदोलन करण्यात आले. केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात पेट्रोल पंप बाहेर नौका घेऊन भर पावसात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. वाहतूक कोंडी होताच नौपाडा पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

First Published on: July 13, 2021 4:32 PM
Exit mobile version