गोंधळलेल नेतृत्व म्हणजे राहुल गांधी

नेता खंबीर असला की पक्ष चालू लागतो. पण, २०१४ पासून सत्ता हातून गेल्यानंतर काँग्रेस अजून चाचपडत आहे आणि याला राहुल गांधी यांचे गोंधळलेपण कारणीभूत आहे. जूनमध्ये कॉंग्रेच्या नव्या अध्यक्षाची घोषणा होईल अशा बातम्या सध्या चर्चेत आहेत. त्यामध्ये अनेक नेत्यांची नावे यानिमित्ताने समोर येत आहेत. एकुणच राहुल गांधी यांच्यावर पुन्हा विश्वास टाकण्यात येणार की नव्या नेत्याची निवड होणार हे येत्या दिवसांमध्येच स्पष्ट होईल.

First Published on: January 27, 2021 3:50 PM
Exit mobile version