बर्ड फ्लू आणि चिकनचं कनेक्शन

हिमाचल प्रदेश, राज्यस्थान, मध्य प्रदेश, केरळमध्ये बर्ड फ्लूमुळे अनेक पक्षी मृत्यूमुखी पडले आहे. हिमाचल प्रदेशात बर्ड फ्लूमुळे अनेक पक्षांचा मृत्यू झाला. देशातील अनेक राज्यात चिकन निर्यात करण्याला बंदी घालण्यात आली आहे. चिकन खाल्ल्याने बर्ड फ्लूचा धोका निर्माण होऊ शकते असे सांगितले जाते. खरंच बर्ड फ्लू आणि चिकनचा काही संबंध आहे का? या याविषयी जाणून घेऊया पक्षी आणि प्राणी चिकित्सक डॉ. रिना देव यांच्याकडून.

First Published on: January 8, 2021 4:10 PM
Exit mobile version