कोरोनाचा फटका मासेमारी व्यवसायाला

कोरोनाचा फटका आता मच्छीमारांनाही बसलाय सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील ८० ते ९० टक्के मासेमारी बंद झालीय. त्यामुळे मासेमारी करणा-या जवळपास ३५ ते ४० हजार कुंटूबावर उपासमारीची वेळ आली आहे. सिंधुदुर्गातील मालवण, देवगड, आणि वेंगुर्ल्यात मोठ्या प्रमाणात छोटेमोठे मच्छीमारांची २० हजार कुंटूब मच्छीमारीवर अवलंबून आहेत मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलीय.

First Published on: March 30, 2020 12:46 PM
Exit mobile version