रुग्णवाहिकेची रस्त्यावरच बसून वाट पाहतोय रुग्ण

ठाणे येथे कोरोनाग्रस्त दिड तास रस्त्यावर बसून रुग्णवाहिकेची वाट पाहत असल्याचा हृदय पिळवटून टाकणारा हा व्हिडिओ कोरोना रुग्णांला किती त्रास सहन करावा लागतो याची साक्ष देत आहे. जीवाच्या आकांताने हतबल झालेल्या या रुग्णांला भयंकर यातना सोसाव्या लागत असल्याचे त्यांच्या हालचालींवरून दिसते. कोरोनाबाधितांची ही स्थिती प्रशासनाने गांभीर्यांने घेणे या ठिकाणी अपेक्षित आहे. तर नागरिकांनीही ही अवस्था पाहून कोरोना होऊ नये, यासाठी प्रयत्नशील राहायला हवे.

First Published on: May 9, 2020 11:56 AM
Exit mobile version