दीपिका, अनुष्का, सचिन यांनी शेअर केले व्हीडिओ

सध्या करोनामुळे सगळेच घाबरले आहेत. करोनापासून बचावकरण्यासाठी आता स्वत:च काळजी घेणं आवश्यक आहे. यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे, त्याचप्रमाणे सॅनिटायजर आणि साबणाने हात स्वच्छ धुवायला हवे. हेच सांगतायत बॉलिवूड सेलेब्रेटी

First Published on: March 18, 2020 10:28 AM
Exit mobile version