‘महिलांचे प्रश्न प्रामुख्याने सोडवणार’

शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर यांची मुंबईच्या महापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी मुंबईतील समस्या प्रामुख्याने सोडवणार,त्याचप्रमाणे महिलांचे प्रश्न सोडवण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

First Published on: November 22, 2019 3:32 PM
Exit mobile version