नगरसेविका संध्या दोषी यांची डॉक्टरांसोबत हुज्जत

मुंबईतील भगवती रुग्णालयात शिवसेना नगरसेविका संध्या दोषी यांनी डॉक्टरांसोबत हुज्जत घातल्याचे समोर आले आहे. यामुळे आता डॉक्टर सामूहिक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. नेमका कायय प्रकार घडला पाहूया.

First Published on: April 21, 2021 4:28 PM
Exit mobile version