शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रेकडून बदलापूरमध्ये कोविड रुग्णालय स्थापन

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे मुंबईतील सुविधा अपुऱ्या पडत आहेत. अशात बदलापूरमधील रुग्णांना बदलापूरमध्येच उपचार मिळावेत, म्हणून शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे यांच्या प्रयत्नातून १०० खाटांचे विशेष कोविड हॉस्पिटल बदलापूरमध्ये स्थापन करण्यात आलेले आहे.

First Published on: May 16, 2020 7:27 PM
Exit mobile version