अशी आहे मध्य रेल्वेची पहिली AC लोकल!

मध्य रेल्वेवर बहुप्रतिक्षित अशी पहिली AC लोकल अखेर दाखल झाली आहे. कुर्ला कारशेडमध्ये ही लोकल आली असून लवकरच ती मध्य रेल्वेच्या ट्रॅक्सवरून धावणार आहे. आता मध्य रेल्वेचा वापर करणारे मुंबईकर या बंद दरवाजाआडच्या प्रवासाला किती प्रतिसाद देतात, याची उत्सुकता आहे.

First Published on: December 10, 2019 7:41 PM
Exit mobile version