फटाक्यांवर बंदी घालण्याचा सरकारचा विचार

यंदा राज्यात फटाक्यांवर बंदी येण्याची शक्यता आहे. यंदाची दिवाळी फटाकेमुक्त व्हावी, असे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटले आहे. तसेच याबाबतचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मांडणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

First Published on: November 5, 2020 9:16 PM
Exit mobile version