अशी तस्करी बघितलीये का? तस्करीसाठी अजब शक्कल

दिल्ली विमानतळावर एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने तस्करी करण्याची जी शक्कल लढवली, ती पाहून तुमचेही डोके चक्रावून जाईल. भुईमुगाच्या शेंगा, बिस्किट आणि मटणाच्या तुकड्यात या व्यक्तिने लाखोंचे परकीय चलन लपवून आणले होते. मात्र विमानतळावरील सुरक्षा रक्षकांनी मोठ्या चतुराईने या तस्काराला पकडले आहे.

First Published on: February 13, 2020 2:07 PM
Exit mobile version