दारूसाठी पैसे हवेत म्हणून केला तरुणाचा खून

दारूचे व्यसन कोणाकडून काय करायला भाग पडेल कधीच सांगता येत नाही. गोवंडीमध्ये दारूसाठी पैसे कमी पडले म्हणून काही तरुणांनी एकाची हत्या करून त्याचा मृतदेह वाशीच्या खाडीत फेकून दिला

First Published on: December 12, 2018 8:27 PM
Exit mobile version