वाहतूक कोंडी बेतली पोलिसाच्या जीवावर

मुंबईत सुरु असलेल्या विकासकामांचा परीणाम वाहतुकीवर झाला आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी आहे. हीच वाहतूक कोंडी एका पोलिसाच्या जीवावर बेतली. कर्तव्य बजावत असताना ह्रदयविकाराचा झटका आहे. पण योग्य वेळी उपचार न मिळाल्याने मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकात हवालदार असलेल्या सुधाकर बोटके या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला
First Published on: November 5, 2018 8:21 PM
Exit mobile version