या कैद्यांना VIP ट्रिटमेंट देणं पडलं महागात

तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर या VIP ट्रिटमेंट दिल्याप्रकरणी नुकतीच ५ पोलिसांवर निलंबनाची कारवाई झाली. पण इक्बाल कासकर हा पहिला कैदी नसून या आधी देखील अनेक कैद्यांना VIP ट्रिटमेंट दिल्याचे प्रकार घडले आहेत. या यादीमधील प्रमुख कैद्याविषयी माहिती देणारा व्हिडिओ

First Published on: October 31, 2018 6:31 PM
Exit mobile version