लसीकरण केंद्रावर तोबा गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

कोपरगावात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून त्याला आवर घालण्यासाठी नागरिक कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी केंद्रावर गर्दी करत आहेत. या लसीकरण केंद्रावर नागरिकांची तुडुंब गर्दी दिसून येत असून शासनाने नेमून दिलेल्या नियमांना हरताळ फासला जात आहे.

First Published on: May 6, 2021 7:56 PM
Exit mobile version