रश्मिकाला एअरपोर्टवर पाहताच चाहत्यांची गर्दी

नॅशनल क्रश रश्मिका मंदानाला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं, त्यावेळी रश्मिकाला एअरपोर्टवर पाहताच सेल्फीसाठी चाहत्यांनी गर्दी केली.

First Published on: July 11, 2022 2:20 PM
Exit mobile version