सणावारांच्या खरेदीसाठी महिलांनी केली गर्दी

श्रावण महिना म्हणजेच सणांची भर या महिन्यात प्रत्येक महिला ही खरेदीसाठी बाहेर पडते. रक्षाबंधन, गणेशउत्सव किंवा मंगळागौर अशा सणांच्या खरेदीसाठी महिलांची झुंबड उडते. बाजारात लखनवी कुर्ती,चिकनकारी कुर्तीचा ट्रेंड असल्यामुळे महिल्यांच्या पसंतीस पडत आहे.

First Published on: August 17, 2021 7:25 PM
Exit mobile version