मी पुरावे देतो, आयुक्तांनी मला चौकशीला बोलावावं – मोहित कंबोज

मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त संजय पांडे हे एनसीबी केसचा पुन्हा एकदा तपास करत आहेत. या निर्णयाचं स्वागत आहे, असं मोहित कंबोज भारतीय म्हणाले. या केसमध्ये सुनील पाटील, किरण गोसावी, नवाब मलिक ते शिवसेनेचा एक मंत्री याच बरोबर काँग्रेसचे असे कोणते आमदार यात होते याचा तपास करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

First Published on: March 5, 2022 1:49 PM
Exit mobile version