काकडीचे ‘हे’ फेसपॅक देतील ‘नॅचरल ग्लो’

काकडी ही आरोग्यासाठी जितकी लाभदायक आहे तितकीच ती त्वचेसाठी देखील गुणकारी आहे. बाराही महिने सहज उपलब्ध होणारी काकडी चमकदार त्वचेसाठी खूपच फायदेशीर ठरते. काकडी ही चेहर्‍यावर चमक आणते. तसेच काकडीपासून आपण घरच्या घरी काही फेस पॅक तयार केल्यास तुमचा चेहरा देखील चमकण्यास नक्कीच मदत देखील होईल.

First Published on: June 26, 2020 8:44 PM
Exit mobile version