संतुर मॉमला मुलीचा काम करण्याचा सल्ला

वर्षानुवर्षे महिलांचं तारुण्य टीकून राहावं यासाठी जाहिरातबाजी करुन प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी प्रयत्न केले जातात. आणि यातच सर्वात जास्त प्रसिद्ध झाले आहेत संतुरचे प्रोडक्ट. पण, या व्हिडीओतील मुलगी संतुर मॉमची जाहिरात करणाऱ्यांना चांगलंच सुनावतेय.

First Published on: November 21, 2019 10:39 AM
Exit mobile version