मुलींच्या सक्षमीकरणासाठी काश्मीर ते कन्याकुमारी सायकलने प्रवास

पी.एन.दोषी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी, मुलींच्या शिक्षणासाठी आणि सक्षमीकरणासाठी काश्मीर ते कन्याकुमारी सायक्लेथॉनची मोहीम आयोजित केली.

First Published on: November 18, 2019 4:10 PM
Exit mobile version