सलमान खानची दबंगगिरी आता बास!

तब्बल सात वर्षानंतर बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान चुलबुल पांडे बनत प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जर तुम्ही सलमानचे डाय हार्ट फॅन्स असाल तर हा चित्रपट तुमच्यासाठीच आहे. कारण आपल्या फॅन्सची आवड लक्षात घेऊनच सलमान खानने हा चित्रपट केला आहे. पण सलमान कानचे चाहते नसाल तर हा चित्रपट तुमच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे.

First Published on: December 20, 2019 9:34 PM
Exit mobile version