2 ते 3 दिवसांत नाफेडची खरेदी पुन्हा सुरू, दादा भुसेंचं आश्वासन

येत्या दोन ते तीन दिवसांत नाफेडची खरेदी सुरू करणार असल्याचं कृषिमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं आहे. कृषिमंत्री दादाजी भुसे अकोल्यात आले असता त्यांनी ही घोषणा केलीय. लवकरच नाफेडची खरेदी सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.

First Published on: May 28, 2022 12:45 PM
Exit mobile version