रेल्वेच्या मुद्द्यावरून नाना पटोलेंचा सरकारला सवाल

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आले आहेत. दरम्यान, काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी कराड ते चिपळूण रेल्वे प्रकल्पासंदर्भात मुद्दा उपस्थित केला.

First Published on: March 22, 2023 2:33 PM
Exit mobile version