दादा भुसेंकडून कर्मचाऱ्यांना मारहाण, आव्हाडांनी केला व्हिडीओ ट्वीट

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री दादा भुसे यांनी पोलिसांसमोरच एका युवकाला मारहाण करत असल्याचा व्हिडीओ ट्वीट केला. यावरून आव्हाडांनी पोलिसांसमोर युवकाला फटकावणाऱ्या मंत्री भुसेंवर आपण कोणती कारवाई करणार? त्यांच्यावर कोणता गुन्हा लावणार? असे सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहेत.

First Published on: December 27, 2022 12:41 PM
Exit mobile version