दादरमध्ये दहीहंडीसाठी जोरदार तयारी! दादरकरांनी केली गर्दी!

दादर मधील मानाच्या जीवा देवशी निवास मित्र मंडळाच्या दहीहंडी ला साईराम गोविंदा पथकाने 8 थरांची सलामी दिली दादरला पहिल्या आठ थराची सलामी देण्याचा मान जोगेश्वरीच्या साईराम पथकाने पटकावला

First Published on: September 3, 2018 11:22 AM
Exit mobile version