गारेगार लस्सीचा दादरमधील आस्वाद

उन्हाळा म्हटलं की लस्सी एक थंड पेय म्हणून मोठ्या प्रमाणात प्यायलं जातं. परंतु दादरमधील एका दुकानात चक्क पाच वेगवेगळ्या फ्लेवरच्या लस्सी मिळतात. कोणत्या ते आपण या व्हिडीओच्या माध्यमातून पाहूया.

 

First Published on: March 26, 2022 8:11 PM
Exit mobile version