दादर भाजीपाला मार्केटमधील व्यवहार सुरूच

भारत बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे. शेतकरी संघटनेच्या भारत बंदचा दादर भाजी मार्केटवर कोणताही परिणाम झालेला पाहिला मिळत नाही. भारत बंद असला तरी भाजी मार्केटमधील व्यवहार सुरळीत आहेत.

First Published on: December 8, 2020 11:20 AM
Exit mobile version