शेतकऱ्यांच्या अडचणी संदर्भात दादाराव केचे यांचे विधानभवन परिसरात आंदोलन

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे. या अधिवेशना दरम्यान विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आले आहेत. दरम्यान भाजप आमदार दादाराव केचे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी हटके स्टाईलमध्ये पोस्टरबाजी केली आहे.तसेच माध्यमांसमोर विधानसभेत मांडलेल्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत हे सांगितले आहे.

First Published on: December 27, 2021 1:02 PM
Exit mobile version