दसवी सिनेमाचा संपूर्ण review

दसवी हा सिनेमा आज ७ एप्रिलला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. अभिषेक बच्चनने या सिनेमाच्या माध्यमातून खूप दिवसांनंतर सिनेविश्वात एंट्री घेतली. कसा आहे दसवी हा सिनेमा, कलाकारांची काम कशी झाली आहेत आणि या सिनेमाचं कथानक कसं आहे, आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊया.

First Published on: April 7, 2022 4:59 PM
Exit mobile version