दाऊद इब्राहिमशीसंबधीत मुंबईच्या 20 ठिकाणांवर एनआयएची छापेमारी

कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या साथीदारांच्या ठिकाण्यावर छापेमारी करण्यात आली. एनआयएने ही छापेमारी केली आहे. दाऊदच्या टोळीतील गुंडांच्या 20 हून अधिक ठिकाणांवर धाड टाकण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ही 20 ठिकाणे दाऊदचे शार्प शूटर, तस्कर, डी-कंपनीचे रिअल इस्टेट मॅनेजर यांच्याशी जोडलेली आहेत.

First Published on: May 9, 2022 3:56 PM
Exit mobile version