राहुल गांधींच्या आंदोलनावरून विरोधक-उपमुख्यमंत्री आमने सामने

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना काल, गुरुवारी विधिमंडळ परिसरात सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केले. या आंदोलनाचा मुद्दा आज, शुक्रवारी आमदार भाई जगताप यांनी उपस्थित करत आंदोलनकर्त्यांचे निलंबन करण्याची मागणी केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत विरोधकांना उत्तर दिलं. यावेळी फडणवीस आणि विरोधकांमध्ये जुंपली

First Published on: March 24, 2023 2:30 PM
Exit mobile version