१० बाय १०च्या खोलीत उभारली ‘गिरगावची चाळ’

बाप्पाच्या सजावटीसाठी लालबागच्या पराग सावंत या तरुणाने १० बाय १०च्या खोलीत गिरगावातील हुबेहूब चाळीची प्रतिकृती साकारली आहे. या युवकाने प्रचंड मेहनतीने जुन्या मुंबईची आठवण असणारी चाळ साकरली आहे.

First Published on: August 26, 2020 2:05 PM
Exit mobile version