शेतकऱ्यांची मदत अखंडपणे सुरू राहील- दीपक केसरकर

राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेमध्ये अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यासह वरिष्ठ सभागृहात अर्थात विधान परिषदेत यंदा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मंत्री दीपक केसरकर यांना देण्यात आली आहे.

First Published on: March 9, 2023 1:24 PM
Exit mobile version