दीपिका पदुकोण मुंबई विमानतळावर स्पॉट

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण मुंबईच्या विमानतळावर दिसली. दीपिका हाय क्लास लूकमध्ये नेहमी असते, त्यामुळे ती चर्चेत असते. यासोबतच ब्लॅक गॉगलमध्ये ती उठून दिसत आहे.

First Published on: February 3, 2023 7:18 PM
Exit mobile version