पद्म पुरस्कारांची यादी जाहीर, जाणून घ्या पद्म पुरस्कारा बद्दल

केंद्र सरकारने 26 जानेवारीला पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये देशामध्ये महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या तसेच कर्तृत्ववान लोकांना या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात येते. या निमित्ताने पद्म पुरस्कारा विषयी जाणून घेऊयात

First Published on: January 28, 2022 2:51 PM
Exit mobile version