लॉकडाऊनच्या वेळात छंद जोपासा

२१ दिवसांचा लॉकडाऊन असल्याने सगळेच कंटाळलेत. पण मालवण य़ेथील सुशांत करंगुटकर यांनी लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग केला आहे. ते त्यांचा गाण्याचा छंद जोपासत आहेत.

First Published on: April 5, 2020 8:31 PM
Exit mobile version