शिवसेनेचा विकास, राजकारणातून समाजकरणाचा सावंत दाम्पत्याचा ध्यास

“देशाच्या पर्यटनात माथेरानला मानाचे स्थान मिळवून देताना इथल्या रहिवाशांचे राहणीमान उंचावणे, त्यांना आणि पर्यटकांना अधिकाधिक सुविधा देण्याचा माझा संकल्प अबाधित राहील”, असा विश्वास नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी माथेरानकराना दिला आहे.

First Published on: May 4, 2021 9:33 PM
Exit mobile version