समाधान औताडेच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस

पंढरपूर समाधान औताडे यांच्या प्रचारार्थ विधानसभेचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी विजयी करून देण्याचे आवाहन पंढरपूरकरांना केले. पंढरपूर येथे रिक्त झालेल्या जागेमुळे पोटनिवडणूक लागली आहे. त्याठिकाणी समाधान औताडेंना विजयी करून देण्याचे आवाहन करतानाच फडणवीस यांनी राज्यात महाविकास आघाडीचा कार्यक्रम करतो असे मतदारांना सांगितले.

First Published on: April 12, 2021 8:11 PM
Exit mobile version