येणाऱ्या आर्थिक भाराबाबत नियोजन करावं लागणार, देवेंद्र फडणवीसांची माहिती

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज आठवा दिवस आहे. सभागृहात जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा विरोधकांनी मांडला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत जुन्या पेन्शनबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

First Published on: March 10, 2023 5:01 PM
Exit mobile version