PFI वर बंदी घातल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

PFIवर घालण्यात आलेल्या बंदीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. PFI एक सायलंट किलर आहे. PFI समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सातत्याने करत असल्याने केंद्राने घेतलेला निर्णय योग्यच आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

First Published on: September 28, 2022 4:35 PM
Exit mobile version