सरकार राज्यपालांना टार्गेट करतंय – देवेंद्र फडणवीस

महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला. यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना जाणीवरपूर्वक राज्यपालांना टार्गेट केलं जात असल्याचं म्हटलं

First Published on: March 5, 2022 6:20 PM
Exit mobile version