देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर घणाघात

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम सरकारी तंत्राचा वापर करून ‘हायजॅक’ करण्याचा प्रकार निषेधार्ह आहे, असं वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे दौडींमध्ये जात असताना त्यांचा ताफा अडवण्यात आल्याने प्रचंड गदारोळ निर्माण झाला यानंतर फडणवीसांनी संपूर्ण घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

First Published on: May 31, 2022 3:59 PM
Exit mobile version