शिवसेना जन्माला यायच्या आधी भाजपचा मुंबईत नगरसेवक होता- देवेंद्र फडणवीस

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना भाजपला २५ वर्ष पोसलं अशी खरमरीत टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचा इतिहास काढला.

First Published on: January 24, 2022 6:58 PM
Exit mobile version