देवेंद्र फडणवीसांनी आशिष शेलारांना दिला पाठिंबा

भारतीय जनता पक्षाचा कुठलाही नेता विशेषत: आशिष शेलार हे कोणतेही महिलेबद्दल अभद्र किंवा चुकीचा शब्द वापरू शकत नाहीत. महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविषयी तर काधीच नाही. काल झालेल्या पत्रकार परिषद किंवा प्रेस नोटमध्ये याचा अतिशय चुकीचा अर्थ काढून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

First Published on: December 9, 2021 2:06 PM
Exit mobile version