देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेना आमदारांना टोला

नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आज भाजप-शिवसेनेमध्ये चांगलाच सामना रंगला होता. शिवसेनेचे आमदार हल्ली बाळासाहेबांचे नाव घेण्याआधी शरद पवारांचे नाव घेतात, अशी टोमणा फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला. तर सामनावरुन आक्षेप घेणाऱ्या शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांना फडणवीस यांनी ‘संजय राऊत तुम्हाला मंत्री होऊ देणार नाहीत’ अशी कोपरखळी मारली.

First Published on: December 18, 2019 5:39 PM
Exit mobile version