उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वावरुन डिवचलं, फडणवीसांचं प्रत्युत्तर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना भाजपवर हिंदुत्वावरुन टिकास्त्र डागलं. या टीकेला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेचं हिंदुत्व हे कागदावरचं आहे, असा पलटवार फडणवीस यांनी केला.

First Published on: January 25, 2022 12:06 PM
Exit mobile version