विधानसभेत देवेंद्र फडणवीसांची चौफेर फटकेबाजी, पाहा अनकट भाषण

विधानसभा सभागृहात अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबोधन केले यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करताना महाविकास आघाडीवर चांगलीच टोलेबाजी केली आहे. मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार, कोविड घोटाळा, कंत्राटावरुन ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडी सरकार मद्य विक्री सरकार असल्याची टीकासुद्धा फडणवीस यांनी केली आहे. पाहा देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेतील संपूर्ण भाषण

First Published on: March 24, 2022 9:49 PM
Exit mobile version